मुंबई महापालिकेच्या 12 हजार कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. कॅग ही कोणत्याही सरकारी कामांची परीक्षण करणारी केंद्र सरकारची सर्वोच्च यंत्रणा आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या 76 मोठ्या कामाचं ऑडिट करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगने मान्य केली आहे.
#EknathShinde #UddhavThackeray #BMC #Mumbai #MunicipalCorporation #CAG #AdityaThackeray #DevendraFadnavis #KishoriPednekar #Maharashtra #HWNews